॥ ॐ गं गणपतये नमः ॥

मुख्य उद्दिष्टे

संघर्ष

अजून एक गोष्ट मला या पथकाने दिली आहे ती म्हणजे जरी आपला पराभव झाला तरी, परत उठून संघर्ष करायची भावना माझ्या मनात ठसली आहे व पराभवला स्वीकारून त्यावर मात करून त्यावर विजय प्राप्त करणे हीच संघर्ष ची ओळख आहे.

सामाजिक उपक्रम

हे ढोल पथक एक नुसती करमणूक नसून आम्ही या पथकाच्या माध्यमातून तरूणांना एकत्र करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न सुध्दा करत आहोत. अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवा करण्याचे व्रत आम्ही हाती घेतले आहे.

एक परिवार

हे नुसते पथक नसून एक परिवार आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक सदस्याला आम्ही आमच्या परिवाराचा अविभाज्य भाग मानतो. इथे आम्ही सर्वांनीच परस्परांमधे एकजूट आणि प्रेम नेहेमीच जपलं आहे.

वाद्यवृंद

आमच्या येथील वाद्यवृदांतला प्रत्येक सदस्य हा अनेक सरावांमधून गेल्याने तुम्हाला तुमच्या मनोरंनाचा एक वेगळाच आनंद मिळतो.. सुसज्ज असं वादन साहित्य आणि मुली आणि मुले असा संघ आमच्याकडे कार्यरत आहे...

Pathak Register