dhol-pathak

स्वरमुद्रा

वारसा परंपरेचा आणि संस्कृतीचा .

"स्वरमुद्रा" हे खान्देशातले तसेच धुळे शहरातले पहिले पारंपारिक वाद्य पथक आहे . पथकाचे हे पहिलेच वर्ष आहे . पथकाने अवघ्या सहा महिन्यांच्या अवधीत प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळवून इतिहास रचला केला आहे. पथकाचे पहिले वाद्यपूजन/उदघाट्न १३/०८/२०१६ ला शिवतीर्थ पार्क धुळे येथे थाटात झाले . पथकाचा मुख्य उद्देश "सर्व तरुण-तरुणींना एकत्रित आणणे , त्यांच्यात चांगले विचार रोवून , त्यांचा समाजपयोगी कामात अमलबजावणी करणे हा होय. " ., जेणेकरून सगळे वादक आपले व्यक्तिमत्व विकसित करून समाजाला चांगल्या गोष्टी देण्यास मदत करू शकतील. पथक वादकांच्या वैक्तिक जीवनात सहभागी असून वादकांच्या अडीचणींत सहभागी आहोत. वादकांना आर्थिकदृष्ट्या मदत पथकातर्फे केली जाते. पथकात एकूण ११५ वादक आहेत. .


Establishment Year

13-08-2016

Members Count

150

Website

Address

Dhule