तालघोष

तालघोष

वादक म्हणजे...उत्साह,नम्रता,प्रेम,स्थैर्य,ताल,नाद !!
वादक म्हणजे आईचा भक्त........
तालघोष
परंपरा!शिस्त!!जबाबदारी!!!
१५० ढोलांचा जागर
पुढे नाही मागेच जायचय पुर्वापार चालत आलेल्या परंपरेशी पुन्हा नात जोडायचंय ।।।
भक्ती आणि वादकांचा संगम
आम्ही येतोय रविवारी दि.२४ सप्टे.२०१७ रोज़ी
चिंचवड़ येथे...
आयोजक: श्री गजानन चिंचवडे
संयोजक
:शिवाज्ञा ढोल-ताशा पथक
(पिंपरी-चिंचवड़ शहर)
:शिवसाम्राज्य ढोल-ताशा पथक
: नूमवि वाद्यपथक ट्रस्ट
:शिवदुर्ग ढोल-ताशा पथक
(पुणे)
:एकदिल ढोल-ताशा पथक
(मुंढवा)
स्थळ : मोरया हॉस्पिटल जवळ चिंचवड़गाव बस स्टॉप समोर पुणे-५७

Leave comment

Recent Events List